You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ग्रॅज्युएशन केलं, पोलीस भरतीची तयारी केली, अखेर नाश्ता दुकान चालवतो' - कामाचं बोला
'ग्रॅज्युएशन केलं, पोलीस भरतीची तयारी केली, अखेर नाश्ता दुकान चालवतो' - कामाचं बोला
मराठवाड्यात आरक्षण आणि रोजगार हे विषय कळीचे आहेत. ‘कामाचं बोला’ या बीबीसी मराठीच्या मालिकेसाठी पुणे आणि नाशिकनंतर आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजीनगरमध्ये.
स्थलांतर, सरकारी नोकरी, पोलीस भरती अशा अनेक घटकांचा इथल्या तरुणांच्या भवितव्यावर थेट प्रभाव आहे.
मराठवाड्याच्या विविध भागांतून छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन आपलं नशीब आजमावणाऱ्या तरुण मतदारांचं प्राधान्य, त्यांच्या अपेक्षा काय आहेत? तरुण वर्गासाठी कामाच्या गोष्टी कोणत्या आणि बिनकामाच्या कुठल्या हे जाणून घेतलं. कामाचं बोला मालिकेचा हा तिसरा भाग.
- रिपोर्ट आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू
- शूट - शार्दुल कदम
- एडिटिंग - अरविंद पारेकर