You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा एका ब्राह्मण युवकाला 'लिंचिंग'पासून वाचवलं
सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा एका ब्राह्मण युवकाला 'लिंचिंग'पासून वाचवलं
जातीबाहेर प्रेम आणि त्यातून लग्नाआधीच गरोदरपण आल्यानं मुलीसह तिच्या प्रियकराचं 'लिंचिंग' करण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी 1868 मध्ये हाणून पाडला होता.
त्या काळातही सावित्रीबाईंन आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपणाकडे गुन्हा म्हणून बघितलं नाही, त्या तरुणीला कलंकित मानलं नाही, तर एक सहज मानवी व्यवहार म्हणूनच त्या घटनांकडं बघितलं.
म्हणूनच त्यांनी जमावाच्या विरोधात जाऊन जोडप्याला वाचवलं.
रिपोर्ट - प्रवीण सिंधू निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)