You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट : इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या जवळ होता का?
इस्रायलने इराणच्या आण्विक आणि लष्करी केंद्रांवर हल्ले केले - अनेक लष्करी अधिकारी, अणुशास्त्रज्ञांना ठार केलं. इराणला अणुबॉम्ब - Nuclear Bomb बनवण्यापासून रोखण्यासाठी हे हल्ले केल्याचं इस्रायलने म्हटलं.
तर आपला आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण असून नागरी उद्दिष्टांसाठी राबवण्यात येत असल्याचं इराणने म्हटलंय. अण्वस्त्रांशी संबंधित एका जुन्या करारामधून बाहेर पडण्याचा विचार इराण करतंय.
नेमकं काय घडतंय...इराण अण्वस्त्रसज्ज होण्याच्या उंबरठ्यावर होता का? अण्वस्त्रविषयक बंधन घालणारी Non-Proliferation Treaty म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी करार काय आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)