'तनिष्क'मध्ये बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी लुटले 25 कोटींचे दागिने

'तनिष्क'मध्ये बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी लुटले 25 कोटींचे दागिने

सशस्त्र चोरांनी 10 मार्चच्या सकाळी बिहारच्या आरा इथल्या तनिष्क शोरूमवर हल्ला केला आणि कोट्यवधींचे दागिने लुटले. आऱ्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपाली चौक इथल्या शोरूममध्ये ही चोरी झाली. हा प्रकार शोरूममध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पुढे काय घडलं?