ओबीसीच्या मोठ्या ढिगात चेपलेले भटके-विमुक्त आता आणखी चेंगरणार असं लक्ष्मण माने का म्हणाले?

ओबीसीच्या मोठ्या ढिगात चेपलेले भटके-विमुक्त आता आणखी चेंगरणार असं लक्ष्मण माने का म्हणाले?

हैदराबाद गॅझेटच्या आधारे, मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देणारा अध्यादेश राज्य सरकारनं काढला, त्यावर ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त होते आहे.

त्यातच आता भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण माने यांनीही दहा तारखेपासून आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.

बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णी यांनी त्यांची बाजू जाणून घेतली.

कॅमेरा - नितीन नगरकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)