सुनेत्रा पवार संघाच्या शाखेत गेल्या, वाद झाल्यावर अजित पवार म्हणाले, 'विचारतो, काय गं? कुठे गेली होती?'

सुनेत्रा पवार संघाच्या शाखेत गेल्या, वाद झाल्यावर अजित पवार म्हणाले, 'विचारतो, काय गं? कुठे गेली होती?'

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवारांच्या एका फोटोवरून वाद झाला. सुनेत्रा पवार यांचा हा फोटो होता अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांच्या घरी झालेल्या RSSच्या एका कार्यक्रमातला.

कंगना यांनी हे फोटो पोस्ट करताना लिहिलं की त्यांच्या घरी 'राष्ट्र सेविका समिती' महिला शाखेचं आयोजन झालं.

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर