सोनं लाखाच्या पुढे गेलं, सोन्याचे दर अजून किती वाढण्याचा अंदाज आहे?

सोनं लाखाच्या पुढे गेलं, सोन्याचे दर अजून किती वाढण्याचा अंदाज आहे?

सोनं लाखाच्या पुढे गेलंय. काय आहेत या भरमसाठ भाववाढी मागची कारणं...आणि सोन्याचे दर अजून असे किती वर जाण्याचा अंदाज आहे.

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)