विमान कशामुळे उडतं? त्याला टेकऑफ कसा घेता येतो?

विमान कशामुळे उडतं? त्याला टेकऑफ कसा घेता येतो?

आकाशात झेपावणारं विमान पाहिलं त्याबद्दल जवळपास सगळ्यांनाच प्रचंड आकर्षण वाटत असतं. या विमानाबाबत लहान मोठ्यांसह सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला असतो. तो म्हणजे एवढं मोठ्ठं विमान हवेत उडतं कसं.

चला तर मग, यामागचं नेमकं विज्ञान कसं असतं ते समजून घेऊयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)