निवडणूक आयोगाची प्रतिमा सततच्या आरोपांमुळे ढासळतेय का? सोपी गोष्ट

निवडणूक आयोगाची प्रतिमा सततच्या आरोपांमुळे ढासळतेय का? सोपी गोष्ट

सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने याआधी कधी नाही झाली इतकी टीका निवडणूक आयोगावर होताना दिसतेय. आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारले जातायत.

त्यामुळे निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचा आणि त्यावर आयोगाने घेतलेल्या भूमिकेंविषयी आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊयात.

रिपोर्ट - विनीत खरे

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही नक्की वाचा