सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठीचे रिझर्व्ह बँकेचे नियम काय आहेत?

सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठीचे रिझर्व्ह बँकेचे नियम काय आहेत?

सोनं तारण ठेवून जसं कर्ज घेता येतं तसंच आता चांदी तारण ठेवूनही कर्ज मिळू शकतं. समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.