कोरोना उपचार: तुमच्या प्रथमोपचार पेटीत या 5 नवीन गोष्टी असल्या पाहिजेत

कोरोना काळात तुमच्या घरी कोणत्या गोष्टी असणं गरजेचे आहे? घरच्या घरी मदत होणाऱ्या बाबी कोणत्या आहेत? डॉक्टर्स त्याविषयी काय सांगतात? अशी सगळी माहिती आपण पाहणार आहोत.

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

लेखन- दीपाली जगताप

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)